Sunday, March 28, 2010
मराठी साहित्य संमेलन - इथंही तेच .....
अन्न, वस्त्र आणि निवारा यांची जागा हल्ली वंशवाद, वर्णवाद आणि जातीयवाद यांनी घेतली आहे असं दिसतंय. कारण या तीन गोष्टींशिवाय आपण राहूच शकत नाही असंच सगळ्यांना वाटतंय. (सगळ्यांना मान्य होईल अशा कुठल्यातरी कॉमन) देवाला एवढीच प्रार्थना की आम्हाला माणूंस म्हणून रहाण्याची बुद्धी होवू देत.
मराठी साहित्य संमेलन - कोणी Sponcership देता का Sponcership ?
'माझ्या ब्लॉग वर तुमची जाहिरात देतो. मला दरमहा १०,०००/- रुपये द्या. कमी पैशात तुमची जाहिरात होईल आणि मलाही थोडे पैसे मिळतील. ' असं वाचून किती मराठी लोक / व्यावसायिक जाहिरात देतील ? तुम्हाला उत्तर माहिती आहे. तर मग काही वर्षात असे बोर्ड गल्लोगल्ली दिसायला लागले तर त्यात नवल ते काय ?
Subscribe to:
Posts (Atom)