Sunday, March 28, 2010

मराठी साहित्य संमेलन - इथंही तेच .....

अन्न, वस्त्र आणि निवारा यांची जागा हल्ली वंशवाद, वर्णवाद आणि जातीयवाद यांनी घेतली आहे असं दिसतंय. कारण या तीन गोष्टींशिवाय आपण राहूच शकत नाही असंच सगळ्यांना वाटतंय. (सगळ्यांना मान्य होईल अशा कुठल्यातरी कॉमन) देवाला एवढीच प्रार्थना की आम्हाला माणूंस म्हणून रहाण्याची बुद्धी होवू देत.

मराठी साहित्य संमेलन - माणूस म्हणून जगा हो काका

मराठी साहित्य संमेलन - माणूस म्हणून जगा हो काका

मराठी साहित्य संमेलन - साहित्त म्हंजी ....

इथं जिवंत माणसाला कोणी विचारात नाही. साहित्याचं काय घेउन बसला राव ?

मराठी साहित्य संमेलन - कोणी Sponcership देता का Sponcership ?

'माझ्या ब्लॉग वर तुमची जाहिरात देतो. मला दरमहा १०,०००/- रुपये द्या. कमी पैशात तुमची जाहिरात होईल आणि मलाही थोडे पैसे मिळतील. ' असं वाचून किती मराठी लोक / व्यावसायिक जाहिरात देतील ? तुम्हाला उत्तर माहिती आहे. तर मग काही वर्षात असे बोर्ड गल्लोगल्ली दिसायला लागले तर त्यात नवल ते काय ?

मराठी साहित्य संमेलन - विश्रांतीची वेळ

काय कटकट आहे साला ! निवांत विश्रांती घ्यायची सोडून उगाच Time Management शिकवत बसतात आम्हाला.

मराठी साहित्य संमेलन - Breaking News

हुश्श ... किमान काही लोकांना तरी जाणींव आहे अजुनी मराठी शाबूत असल्याची. अभिनंदन !

Wednesday, March 10, 2010

SMS me for my appraisal

Please Please Please Please Please start sending SMS to me for my yearly appraisal ! SMS lines are open 24 x 7. Hurry up !