
अन्न, वस्त्र आणि निवारा यांची जागा हल्ली वंशवाद, वर्णवाद आणि जातीयवाद यांनी घेतली आहे असं दिसतंय. कारण या तीन गोष्टींशिवाय आपण राहूच शकत नाही असंच सगळ्यांना वाटतंय. (सगळ्यांना मान्य होईल अशा कुठल्यातरी कॉमन) देवाला एवढीच प्रार्थना की आम्हाला माणूंस म्हणून रहाण्याची बुद्धी होवू देत.
No comments:
Post a Comment